शब्दपट्ट्यांनी सजली दहीहंडी; विद्यार्थ्यांनी खेळातून आत्मसात केली २१व्या शतकातील कौशल्ये
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्रीकृष्ण जयंतीचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे दप्तरमुक्त उपक्रमांतर्गत ‘शैक्षणिक दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पारंपरिक…
