गोमातेला सन्मान मिळावा तसेच २७ एप्रिल ही तारीख गौ सन्मान दिवस म्हणून पाळला जावा, म्हणून शिंदखेडा तहसील कार्यालयांमध्ये सर्व गोभक्त तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बजरंग दलचे कार्यकर्ते व विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आली.
धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. गो सन्मान अभियान सबंध भारतभरातील संतांच्या वतीने भारत सरकारला गोमातेला सन्मान मिळावा, यासाठी २७ एप्रिल ही तारीख व सन्मान दिवस म्हणून पाळला जावा म्हणून सबंध…
