जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

जळगाव, रावेर :- जळगावच्या रावेर तालुक्यातील गेल्या मार्च एप्रिल २०२६ च्या दिव्यांग बांधवाना अनुदान अघाप मिळालेले नाही, अनुदाना अभावि दिव्यांग बांधवावर उपसमारी वेळ आली असुन रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधव आक्रमक होऊन आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुद्देशीय सस्था यांच्या वतीऩे रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे साहेब यांना निवेदन दिले आहे.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिनेश भाऊ सेमिरे व कामील शेख, फिरोज शेख, अफसर भाई, संजय भाऊ ‌वंसत ललीत धांडे, शेख रईस शेख नसीर, साबीर शेख आदि दिव्यांग बांधव मोठया संख्याने उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!