अंतुर्ली-जळगाव बससेवा पूर्ववत सुरू करा; काँग्रेसचे निवेदन
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली : अंतुर्ली येथून जळगावकडे जाणारी एसटी बससेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बससेवा तातडीने…
