२० हजारांची लाच घेताना वनरक्षक रंगेहात जाळ्यात; ACB च्या कारवाईने वनविभागात खळबळ
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर : शासकीय कामाच्या मोबदल्यात लाच मागून २० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी रावेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जगदीश काशिनाथ जगदाळे (वय…
