जळगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; बसस्थानकातील सोन्याची चोरी उघडकीस, दोन सराईत महिला आरोपी ताब्यात
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना जळगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून ताब्यात घेतले…
