आठ दिवसांपासून बेपत्ता कवितांचा पद्मालय परिसरात मृतदेह; संशयिताला अटक….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रामेश्वर कॉलनी-रेणुका नगर परिसरात खळबळ; संशयित ताब्यात जळगाव: रामेश्वर कॉलनी, रेणुका नगर परिसरातील कविता अरुण मिस्तरी (वय ३८) या गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा…
