रावेर-यावलच्या प्रवासी सेवेला मिळणार नवी गती! 🚌
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांना अधिक बळकटी देण्यासाठी यावल व रावेर बस आगारासाठी प्रत्येकी ५ अशा एकूण १० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या…
