श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातून ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानाला वेग; ५०० विद्यार्थ्यांना वृक्षांचे वितरण
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर…
