इको वाहनांच्या सायलेन्सरमधील मौल्यवान धातू चोरीचा पर्दाफाश; दोघे चोरटे अटकेत
पारोळा पोलिसांची धडक कारवाई; प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियमसह ६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पारोळा : इको वाहनांच्या सायलेन्सरमधील मौल्यवान धातू चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पारोळा पोलिसांनी…
