🇮🇳 ‘तिरंगा व वंदे मातरम्’ प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जागर!
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, मेहरुण येथे राष्ट्रप्रेम, संविधान व स्वातंत्र्यलढ्याचा जागर जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शासनाच्या निर्देशानुसार ‘तिरंगा व…
