श्रावण महोत्सवानिमित्त सावली सहयोग संस्थेचा सेवाभावी उपक्रम; दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वाटप
कोंकण विभागीय प्रतिनिधी, विनोद हळदे. मुंबई : श्रावण महोत्सवानिमित्त सावली सहयोग संस्थेच्या वतीने लोकमान्य नगर, प्रभादेवी येथील नालंदा बुद्ध विहार संघ येथे तातडीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. दि. २१…
