अवैध दारूविक्रीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर टोळक्याचा हल्ला
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. टाकळी-पिंपळखेडा शिवारात लाठ्या-काठ्यांनी मारहाण; दोन शेतकरी गंभीर जखमी जामनेर : शेतामध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारूविक्रीला विरोध करणे दोन शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडले. दारूविक्रीला विरोध केल्याच्या…
