“शब्द नव्हे, कृतीतून दिला आधार! आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप”
बहाळ, खेडगाव आणि भवाळी परिसरातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; दिलेला शब्द पाळत मदतीचा हात पोहोचला प्रत्येक कुटुंबापर्यंत चाळीसगाव | प्रतिनिधी : अतुल माळी अतिवृष्टीमुळे बहाळ, खेडगाव आणि भवाळी परिसरातील अनेक कुटुंबांचे मोठे…
