🌍 ‘ढाई आखर’ पत्रलेखनातून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा जागर!
शेठ ला. ना. सा. विद्यालयाच्या १४० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘माता पृथ्वीचे संरक्षण’ विषयावर पत्रातून दिला संवेदनशील संदेश जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. भारतीय पोस्ट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘ढाई आखर’…
