धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन – ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार
धुळे: गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील पिके माना टाकू लागली असून पांजरा नदीसह जिल्ह्यातील बहुतांश नद्या-नाले कोरडेठाक पडले आहेत. या गंभीर…
