महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात उन्हाचा कहर; औसा तालुक्यातील गोद्री येथे ९ महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने झोपेतच दुर्दैवी अंत
गोद्री (मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे) महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, वाढत्या तापमानाचा फटका आता निष्पाप जिवांना बसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोद्री येथे…
