अडावद पोलिसांची कठोर कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारा ४५ हजार रुपयांचा गोवंश जप्त, दोन विधी संघर्षग्रस्त बालके ताब्यात
जळगाव, चोपडा, अडावद प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अडावद (जि. जळगाव) : अडावद पोलीस स्टेशनच्या पथकाने रात्रीच्या वेळी केलेल्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने दोन गायींना क्रूरतेने पायी चालवून नेणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त…
