शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैधरीत्या घातक शस्त्रे व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस…
