अंतुर्ली येथे आदिवासी पाड्यावर निर्वाणा फाउंडेशनतर्फे आदिवासी दिन उत्साहात साजरा
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली : निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यावर जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी स्वातंत्र्यसेनानी क्रांतिकारी बिरसा मुंडा, क्रांतिकारी टंट्या भील तसेच…
