जामनेरातील गॅस एजन्सीतून दहा सिलिंडर लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : शहरातील गारखेडा रोडवरील सुशीला गॅस एजन्सीच्या कंपाउंडमध्ये उभ्या असलेल्या वाहनातून तब्बल दहा गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या सिलिंडरची किंमत…
