चोपड्यात सावकारीच्या जाळ्याविरोधात मोठी कारवाई; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहर पोलिसांनी अवैध सावकारीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांची…

पत्रकारांना धमकावणे म्हणजेच लोकशाहीला आव्हान, असे घडल्यास खावी लागणार सरळ जेलची हवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. विशेष वृत्तांत राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे अथवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारख्या घटनांकडे राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना थेट…

चोपडा शहराच्या विकासाला वेग; नारायणवाडीतील नवीन रस्त्याच्या कामाची नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्याकडून पाहणी

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरात दर्जेदार व मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेकडून विकासकामांना गती देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नारायणवाडी परिसरात लवकरच सुरू होणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामाची…

जामनेर पंचायत समितीतील लाचखोरी प्रकरणाने खळबळ; तांत्रिक सहाय्यकाविरोधात ACB ची कारवाई

विभागीय प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित. जामनेर : जामनेर पंचायत समितीतील विहीर अनुदान योजनेशी संबंधित कथित लाचखोरी प्रकरणात तांत्रिक सहाय्यकाविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. लाभार्थ्याकडून अनुदान…

घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार; बोगस कामे करणाऱ्या इंजिनीअरवर कारवाई करा; घनसावंगीत खळबळ

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथे शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरे बांधलेलीच…

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ लाना. सार्वजनिक विद्यालयात रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत’आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात…

जळगावात ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : शहरातील वृंदावन अपार्टमेंट परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात…

घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयाचा सर्वेअर १२ हजार, लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात!

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे घनसावंगी (जालना): जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक धडक कारवाई केली आहे. जमिनीच्या मोजणीचे ‘क’ पत्रक देण्याच्या आणि मोजणी करून…

पोलिसांची संवेदनहीनता अन् दडपशाही !

३ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू; जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नातेवाईकांचे तीव्र धरणे आंदोलन जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्ह्यातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक…

जालना जिल्ह्यात एसीबी ची अजून एक दमदार कारवाई

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर अनंत मधुकर…

error: Content is protected !!