जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव आणि घनसावंगी (जालना) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे जालना: बहुजन प्रतिपालक, आरक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव आणि घनसावंगी येथे…
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन; घनसावंगीत विविध उपक्रमांचे आयोजन
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. महान समाजसुधारक आणि बहुजनांचे उद्धारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने त्यांना अत्यंत उत्साहात आणि आदराने विनम्र अभिवादन करण्यात आले.…
७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; चाळीसगावात खळबळ
विभागीय प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नाशिकच्या पथकाने चाळीसगाव येथे सामाजिक वनीकरण विभागातील एका वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत एकच खळबळ…
मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचले चिमुकलीचे प्राण
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ विभागातील ओढा रेल्वे स्थानक परिसरात मानवतेचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. स्थानक परिसरात उभ्या असलेल्या मालगाडीच्या १३ क्रमांकाच्या डब्यात एका नवजात बालिकेला कपड्यात गुंडाळून…
रोहित दादा निकम यांची महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित दादा निकम यांची बिनविरोध निवड झाल्याने राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे…
देवळाली प्रवरात झालेल्या अपघातातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. देवळाली प्रवरा, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बागायत पीक सोसायटीनजीक अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी…
चोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; पॉक्सो प्रकरणातील आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहर पोलीस स्टेशनने तपास केलेल्या पॉक्सो व अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरी व ५,५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा…
शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित “ज्ञान प्रबोधन उपक्रम ” यशस्वीरित्या संपन्न
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेला “ज्ञान प्रबोधन”…
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण समितीचा अभिनव उपक्रम : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भविष्यासाठी पाण्याची बँक
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण समितीच्या वतीने “रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भविष्यासाठी पाण्याची बँक” हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.…
चोपड्यात सावकारीच्या जाळ्याविरोधात मोठी कारवाई; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहर पोलिसांनी अवैध सावकारीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांची…
