कृतज्ञता दिवसाचे औचित्य साधून पोलीस प्रशासन, नगरपरिषद आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे तालुकाध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांच्या पुढाकाराने व संपूर्ण पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस…
अंतुर्ली बुद्रुकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर; गायीला ठार मारल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अंतुर्ली बुद्रुक, ता. भडगाव – अंतुर्ली बुद्रुक शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या शेतात बिबट्या दिसल्याने आणि बंदिस्त शेडमध्ये…
पंचवटीतील मालेगाव स्टँडवर ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; तीन दिवसांपासून संशयास्पदरित्या उभी होती गाडी….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक – शहरभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच पंचवटीतील गजबजलेल्या मालेगाव स्टँड परिसरात सोमवारी (दि. २१) सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. येथे गेल्या तीन दिवसांपासून…
ठाणे खाडीत सापडला नाशिकच्या औषध व्यावसायिकाचा मृतदेह; अपहरणाचा उलगडा आत्महत्येत….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक – अशोकस्तंभ परिसरातील मानाचा राजा गणपतीचे दर्शन करून येतो, असे सांगून दुकानातून बाहेर पडलेल्या औषध व्यावसायिकाचा मृतदेह ठाणे खाडीत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.…
पावसातील खंडामुळे मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकरी सेनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मुक्ताईनगर : पावसातील प्रदीर्घ खंडामुळे तालुक्यातील शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले असून, मुक्ताईनगर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकरी व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात,…
वृद्धाश्रमांतील बेपत्ता असलेल्या प्रज्ञाचक्षू वृद्धाचा शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव, दि. २१ – शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट वृद्धाश्रमात राहणारे निर्मल लालचंद मोनानी (वय ५७, रा. सिंधी कॉलनी) हे सहा दिवसांपासून…
जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी मित्र गजानन उगले यांचे बेमुदत उपोषण; सहाव्या दिवशीही आंदोलन सुरू
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जालना : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी मित्र गजानन रामनाथ उगले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुदत उपोषण सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी…
चिंचविहिरे जि.प. शाळेच्या व्यवस्थापन समितीवर अशोक नालकर यांची अध्यक्षपदी वर्णी; सोनाली साळवे उपाध्यक्ष
नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; माजी पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. चिंचविहिरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहिरे येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष पालक सभेचे आयोजन…
इयत्ता पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता वाढविण्याचे मार्गदर्शन
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्षमता वाढविण्याबाबत मार्गदर्शन सत्र…
रावेरमध्ये विसर्जनादरम्यान किरकोळ वाद; पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती शांत …
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळी झालेल्या किरकोळ वादातून दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेत ८ जण किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी…
