Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

दहीहंडी फोडली नाही, ज्ञानाची हंडी जिंकली; ‘गोपाळ’ गट ठरला कौशल्याचा विजेता!

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्रीकृष्ण जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पारंपरिक दहीहंडी उत्सवाला शैक्षणिक उपक्रमाची अभिनव जोड देत ‘कौशल्याची हंडी’ हा उपक्रम उत्साहात…

संभाजीनगरात मोठी दुर्घटना टळली! एशियन हॉस्पिटलच्या NICUमध्ये आग; ९ नवजातांसह ५८ रुग्ण सुरक्षित

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : अमरावती येथील स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. आकाशवाणी…

जळगाव महापालिकेच्या इतिहासात प्रथमच DLP चा प्रभावी वापर; प्रभाग १३ मधील पाच प्रमुख रस्त्यांना मिळणार खड्डेमुक्ती

DLP चा धडाका! निधीची वाट न पाहता ठेकेदारांकडूनच रस्ते दुरुस्ती नगरसेविका वैशाली अमित पाटील व नगरसेवक नितीन सपके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : शहरातील खड्डेमय…

रावेरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचा दणका!

पातोंडीत ट्रॅक्टर जप्त; पिंपरी नदीपात्रातून केऱ्हाळा मार्गे वाहतूक सुरूच असल्याचा नागरिकांचा आरोप — ‘आशीर्वाद कोणाचा?’ संतप्त सवाल जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महमद तडवी रावेर : रावेर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन…

शब्दपट्ट्यांनी सजली दहीहंडी; विद्यार्थ्यांनी खेळातून आत्मसात केली २१व्या शतकातील कौशल्ये

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्रीकृष्ण जयंतीचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे दप्तरमुक्त उपक्रमांतर्गत ‘शैक्षणिक दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पारंपरिक…

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी दीपक रणणवरे यांचा एल्गार! जालन्यात आमरण उपोषणाने प्रशासनाचे लक्ष वेधले……..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मोफत शिक्षणासह स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्राची मागणी; विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू जालना : ब्राह्मण समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र सुरू…

“९०० कोटींचा घोटाळा! चार तलाठी निलंबित; बिल्डर लॉबीला महसूल विभागाचा मोठा दणका!”

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिकमध्ये महापालिका, म्हाडा आणि महसूल विभागाशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत तलाठी मनीषा पाटील यांच्यासह संबंधित प्रकरणातील अनेक प्रकरणे…

चाळीसगावात कीटकजन्य व साथीच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या चाळीसगाव : शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, हत्तीरोग यांसह जलजन्य व इतर साथीचे आजार तसेच एच.आय.व्ही./एड्स, कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक…

गणेश कॉलनीतील ‘स्पा 99’वर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका!

जिल्हापेठ पोलिसांसह दामिनी पथकाची धडक कारवाई; सिक्कीम, नेपाळ व मणिपूरमधील तरुणी आढळल्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी | निलेश खैरनार जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा 99’ पार्लरवर जिल्हापेठ पोलिसांसह दामिनी…

जळगाव जिल्ह्यातील शाळा-अंगणवाड्यांचे होणार व्यापक ऑडिट!

स्वयंसेवकांची पथके सज्ज; तालुकानिहाय व शाळानिहाय सर्वेक्षणातून विकासाचे नवे नियोजन जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील जळगाव : जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या सुविधा, उपलब्ध संसाधने आणि सद्यस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती…

You missed

error: Content is protected !!