सर्जा विना सुनं झालं अंगण… ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याच्या जिवाभावाच्या सोबत्याने सोडली साथ, मावळली प्राणज्योत…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धरणगाव (जळगाव) : शेतकऱ्याचा खरा सोबती, कुटुंबातील सदस्य असलेल्या सर्जाराजाच्या जाण्याने बांभोरी गावावर शोककळा पसरली आहे. ज्या बैलाला रंगरंगोटी करून, फुलांच्या माळा घालून गावात मिरवायचे होते,…

🌟 गुरूंचा सन्मान अन् होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात!

एल.ओ.एस. फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त १२ सप्टेंबरला जळगावात सामाजिक उपक्रम; ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव, बारामती आणि पुणे परिसरात सामाजिक कार्याचा ठसा उमटविणाऱ्या एल.ओ.एस. फाउंडेशनच्या…

नंदुरबार बसस्थानकात वाहतूक नियमांना दुहेरी मापदंड?

‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या वाहनाला नो-पार्किंगमध्ये अभय? सामान्य वाहनधारकांवर मात्र दंडाची कारवाई; नागरिकांचा सवाल नंदुरबार प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार बसस्थानक परिसरातील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवरून नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत. नो-पार्किंग क्षेत्रात…

‘व्याकरणगंगा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याला मिळणार बळ

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचे ज्ञान केवळ पाठांतरातून न देता ते कृती, सराव आणि दैनंदिन वापरातून आत्मसात करता यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या लेखन व अभिव्यक्ती कौशल्याला चालना…

🐂 बैलांच्या सजावटीने अंतुर्ली सजले; कृतज्ञतेच्या भावनेने बैलपोळा उत्साहात साजरा!

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतकऱ्यांकडून बैलांची पूजा; पुरणपोळीचा नैवेद्य देत अन्नदात्या पशुधनाप्रती व्यक्त केली कृतज्ञता अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा आणि शेती संस्कृतीशी घट्ट…

शिवसेना उबाठाच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन

प्रतिनिधी, किरण पाटील. मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ₹ ५०,००० रुपये आर्थिक…

विटनेर परिसरात बिबट्याची दहशत; भरदिवसा गोठ्यात घुसून गायीच्या बछड्यावर हल्ला

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी; पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी चोपडा : चोपडा तालुक्यातील विटनेर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व…

मूक प्राण्यांप्रती अपार जिव्हाळा!

चोपड्यात चौधरी बंधूंकडून सर्जा-राजाची बँड-बाजा, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील. चोपडा : वर्षभर शेतात अहोरात्र राबून बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेतीची कामे करणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणाची जाणीव…

पाळधी बायपासवर भीषण अपघात: कंटेनर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू; रस्त्याच्या कामावर सुरक्षा फलक नसल्याचा आरोप

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धरणगाव: धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात घडला. अनियंत्रित होऊन पलटी झालेल्या कंटेनरखाली दबला जाऊन करण जनार्दन सोनवणे (वय २२) या तरुणाचा जागीच…

नशिराबादमध्ये गोवंशासह जनावरांची अवैध कत्तल; दोघांविरुद्ध गुन्हा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पहाटे पोलिसांची धडक कारवाई; विक्रीसाठी जनावरे बाळगल्याचा आरोप जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे गोवंशासह जनावरांची अवैधरित्या कत्तल करून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरे बाळगल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी…

error: Content is protected !!