विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तातडीने पुढाकार… स्वच्छतेला प्राधान्य!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आयटीआय परिसरातील कचरा संकलन रॅम्प हलवण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना कचऱ्याचा त्रास होऊ…

बोदवड तालुक्यातील हरणखेड येथे चोऱ्यांना कंटाळून तरुणांची रात्रगस्त सुरू

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बोदवड – हरणखेड परिसरात पशुधनही सुरक्षित नाही; प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थांमध्ये संताप बोदवड : बोदवड तालुक्यातील हरणखेड व आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली…

जळगाव जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी चार दिवसीय विशेष शिबिर; नवमतदारांना नाव नोंदणीची सुवर्णसंधी…

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : मतदार यादी सखोल आणि अचूक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ राबविला जात आहे. या अंतर्गत नागरिकांना आपली…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीजेच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू; ४ जण गंभीर जखमी….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून दोन भीषण दुर्घटना घडल्या असून, या दुर्घटनांमध्ये पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर…

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्याच्या संकल्पनेतून प्राथमिक विभागातर्फे पर्यावरणपूरक तोरणमाळ निर्मिती

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील प्राथमिक विभागातर्फे…

ओझोन दिनानिमित्त इको क्लबचा स्वच्छता उपक्रम; “माझा परिसर, स्वच्छ परिसर” अभियानातून स्वामी समर्थ चौक परिसराची स्वच्छता

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : जागतिक ओझोन दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबच्या वतीने “माझा परिसर, स्वच्छ परिसर” हा नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात…

धडगावच्या अनुदानित आश्रमशाळेत धक्कादायक घटना; दहावीतील विद्यार्थिनीने संपवले जीवन….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धडगाव तालुक्यातील अक्राणी येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले आहे. या…

जळगाव – भुसावळ महामार्गावर भीषण अपघात; रिक्षा भिंतीवर आदळली, वृद्ध महिलेसह प्रवासी गंभीर जखमी….

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षाचा नशिराबाद येथे नॅशनल पत्रा परिसरात भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट भिंतीवर जाऊन…

माहिती अधिकाराचा अवमान; मुक्ताईनगरच्या सारोळ्यात ग्रामसेवकाकडून अर्जदाराचा फोन ब्लॉक….

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा गैरप्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागणाऱ्या अर्जदाराला माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देत त्याचा मोबाईल…

शेकडो दिव्यांग बांधवांचे अनुदान रखडले, तहसीलदारांना निवेदन 

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. आठ दिवसांत न्यायाचे आश्वासन, तहसीलदार म्हणाले – कोणाचेही अनुदान थांबणार नाही जामनेर, दि. १७ – जामनेर तहसील कार्यालयात आज दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र येत…

error: Content is protected !!