🚩 गणेशोत्सवात जल्लोषासोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची; जळगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना उत्सव आनंदात, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. “उत्सव आनंदाचा… जबाबदारी सुरक्षेची!” असा संदेश देत…
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक गणरायाचे अनोखे स्वागत; दहा दिवस दहा प्रकारचे हार
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. गणरायासाठी…
कल्पेश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) ओबीसी मोर्चाच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी काकर्दे, ता. जि. नंदुरबार येथील कल्पेश माळी यांची निवड करण्यात आली आहे. या…
🌧️ मायेचा पाऊस अन् ममतेची ऊब! भरपावसात गाईने दिला वासराला जन्म; नंदुरबार बसस्थानकातील हृदयस्पर्शी दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. व्यावसायिकांनी दाखवली माणुसकी; माय-लेकराला दिला सुरक्षित आसरा नंदुरबार : मुसळधार पावसामुळे सर्वत्र धावपळ सुरू असताना नंदुरबार बसस्थानक परिसरात घडलेल्या एका हृदयस्पर्शी प्रसंगाने उपस्थितांच्या मनाला चटका…
औरंगपुऱ्यात मध्यरात्री थरार; महिंद्रा XUV ची दुचाकीला जोरदार धडक, २० वर्षीय चालकाविरोधात गुन्हा…..
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर – शहरातील औरंगपुरा भाजीमंडी परिसरात भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा XUV 500 कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील…
लव्ह मॅरेजचा राग; तरुणावर कोयत्याने वार, पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी
प्रतिनिधी महेश माळी पिंपळे निलख : लव्ह मॅरेज केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून त्याच्यावर पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात घडली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी…
सामाजिक संस्था एल. ओ.एस.फाउंडेशन तर्फे उपक्रमशील गुरूंचा सन्मान व गरजू , होतकरू विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन जळगाव, बारामती, मुंबई येथे कार्यक्षेत्र असलेल्या सामाजिक संस्था एल. ओ.एस.फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त समाजात…
ग.स. सोसायटीच्या मनमानी कारभाराविरोधात ‘गुरु मित्र’ गटाची एंट्री; आजी-माजी नाराज संचालकांची एकजूट
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. ‘आम्ही जुळलो, आपणही जुळा’चा नारा; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांविरोधात नाराज संचालकांची मोट जळगाव : ग.स. सोसायटीच्या आगामी निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले असून, विद्यमान संचालक…
एसटीच्या ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होणार; टाटा मोटर्स ठरली सर्वात कमी बोलीधारक….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई – महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. ग्रामीण महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्याच्या आधुनिकीकरणाला वेग आला आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित,…
मान्यता विद्यापीठाची, प्रमाणपत्र AI चं! गारखेड्यातील विद्यार्थिनीच्या तक्रारीने बोगस कॉलेजचा बुरखा फाटला….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बोगस कॉलेजच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; बनावट पदवी व गुणपत्रिका देऊन लाखोंची लूट छत्रपती संभाजीनगर : बोगस कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांकडून शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल…
