चोपड्यात गणेशोत्सवानिमित्त मोफत रोपवाटप; तरुण मंडळ वृक्षारोपण स्पर्धेचे आयोजन
सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार; ‘एक झाड, एक संकल्प’चा हरित संदेश जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा गणेशोत्सव ते अनंत चतुर्दशी अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक वनीकरण…
