गोकुळचा फैसला आज! ९९.९६% विक्रमी मतदान, ३५ टेबलांवर मतमोजणी – दुपारपर्यंत चित्र स्पष्ट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवार १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होत आहे. काल रविवारी झालेल्या मतदानात…
