चिंचविहिरे येथे भक्तिमय वातावरणात रंगणार अखंड हरिनाम सप्ताह; ज्ञानेश्वरी पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
राहुरी प्रतिनिधी, शरद खांदे. राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंचविहिरे येथील श्रीलक्ष्मीनारायण मंदिर परिसरात यंदाही भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते शनिवार, दि. ५…
