बाप्पाच्या दर्शनाला गेला अन् काळाने हिरावले; जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मुंबईत दुर्दैवी अंत….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव, दि. १९ – मुंबई येथील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अत्यंत उत्साहाने गेलेल्या जळगाव शहरातील एका २५ वर्षीय नवयुवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न…
