पंचवटीतील मालेगाव स्टँडवर ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; तीन दिवसांपासून संशयास्पदरित्या उभी होती गाडी….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक – शहरभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच पंचवटीतील गजबजलेल्या मालेगाव स्टँड परिसरात सोमवारी (दि. २१) सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. येथे गेल्या तीन दिवसांपासून…
