खोची हे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाईल : प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. खोची येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुमारे दोन हजार लोकांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी…
