रामेश्वर कॉलनी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याबाबत यावे आणि रस्ता सुरक्षा सुविधा तत्काळ करून देण्यात याव्या या संदर्भात शहर अभियंता, जळगाव मनपा यांना निवेदन स्थानिकांमार्फत देण्यात आले.
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. रामेश्वर कॉलनी परिसरातील अशोक चौक ते आदित्य हॉटेल चौक, स्वामी समर्थ चौक तसेच नमस्कार चौक ते मंगलपुरीपर्यंतच्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः…
