राज्यात आज धो-धो पावसाचा कहर! 12 ते 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकण-पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार
महाराष्ट्र राज्यात मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच हवामानाने पुन्हा एकदा डबल गेम खेळला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, सोमवार 19 ऑक्टोबर रोजी राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला असून अनेक जिल्ह्यांना…
