पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !
जळगाव शहर प्रतिनिधी महेश माळी. पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची सोनपोत हिसकावून पोबारा केल्याची…
