अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे आपल्या संघटनेची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी डॉ देवेंद्र शिंदे, योगेश सुराणा शेठजी, शंकर कवाणे, अलीमभाई शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप केले तसेच संघटनेचे महत्व समाजावून सांगितले.

यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतेक सर्व पदाधिकारी उपस्थित होते, यामधे संतोष जावळे, सुवर्णा मोरे, मनिषा सुर्यवंशी, अनिता गायकवाड, पुजा मोरे, सुनीता मकासरे, सुनीता केदारे, नंदा कुसाळकर, आशा नजन, रुपाली झगडे, सविता साळवे, एम एन बाचकर, दिपक तरकसे, रामराजे गायकवाड, कुणाल निर्मळ, राहुल भोसले, शुभम नालकर, राजकुमार शिंदे, बाबासाहेब शिरसाठ, शकील सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते, ही बैठक यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष अलिमभाई शेख व त्यांच्या टिमने खुप परिश्रम घेतले.

 

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!