‘खेळता-खेळता शिकले’! संत ज्ञानेश्वर विद्यालयात FLN उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व अंकज्ञानाला (FLN) बळकटी देण्यासाठी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विविध कृतीआधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते तिसरीच्या…
