जळगावच्या श्रीराम गुरुकुलच्या प्रशिक्षणार्थींची राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत दमदार कामगिरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगाव : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत जळगावच्या श्रीराम गुरुकुलच्या प्रशिक्षणार्थींनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १ सुवर्ण, ६ रौप्य आणि…
