बाचेगाव सज्जाच्या तलाठ्याच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी संतप्त; तहसीलदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा
घनसांगवी प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे बाचेगाव सज्जाचे तलाठी ए. बी. शिंदे यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तलाठ्यांच्या कारभाराबाबत विविध तक्रारी करत शेतकरी व भ्रष्टाचार विरोधी…
