शनिपेठ पोलीसांची धडक कारवाई शनिपेठ पोलीसांनी थांबविले दोन बालविवाह भविष्यात बालविवाह केल्यास थेट जेलचा कडक इशारा…
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. दिनांक- २२/०६/२०२६ व १०/०२०२६ रोजी जळगांव शहरातील जमुना नगर भागात होणार एक बालविवाह तसेच कांचन नगर जळगांव भागातील बिंदुबाई हॉल येथे होणारा एक बालविवाह शनिपेठ पोलीस…
