ACIC तर्फे अंबरनाथमध्ये वृक्षारोपण मोहीम; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प.
अंबरनाथ (पश्चिम), प्रतिनिधी. ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ (ACIC) – ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन’ यांच्या वतीने, देशव्यापी ‘ग्रीन इंडिया मोहिमे’अंतर्गत अंबरनाथ (पश्चिम) येथील एस.डी.एम. इंग्लिश हायस्कूलमध्ये वृक्षारोपणाचा एक भव्य कार्यक्रम…
