चोपडा नगरपरिषदेतील वाद अधिक तीव्र; विरोधी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीका
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा नगरपरिषदेच्या १० जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. संध्या नरेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी…
