जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! ३.५८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ६२.०७ ग्रॅम मेफेड्रोनसह मोबाईल व दुचाकी जप्त जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील : अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत जळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत…
