रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई; पिंपळा परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, ४ महिलांची सुटका
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : शहरातील पिंपळा परिसरात एका घरातून सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर रामानंद नगर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. मानवी तस्करीविरोधी पथक आणि रामानंद…
