६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ चे ०५ ते ०८ जानेवारी दरम्यान आयोजन
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ वी राष्ट्रीय…
