शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हारून शेख साहेब राष्ट्रीय महासचिव मा.योगेश दंदणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक तथा राष्ट्रीय संघटक मा. योगेश पाटील सर


संचालक मंडळ यांच्या सहकार्याने आज दि. २४/१२/२०२४ रोजी मा. विभागीय महसूल आयुक्त साहेब यांना नाशिक रोड कार्यलय नाशिक येथे परभणी येथील संविधान प्रतीची विटंबना व पोलीसाच्या मारहाणीत मृत्यू मुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कठोर कारवाई होणे बाबत निवेदन देताना शिवतेज संघनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष जान्हवी ताई फाजगे, जिल्हा प्रभारी शितल ताई पारासर, नाशिक जिल्हा सचिव नसरीन ताई शेख, जिल्हा सहसचिव राखी ताई निकाळे, जिल्हा सरचिटणीस हिना ताई शेख,  नाशिक शहराच्या अध्यक्ष उषाताई एन पगारे, लताताई वाडेकर, मीना ताई सोनार, शशिकला ढालवाले इत्यादी महिला पद अधिकारी यांच्या उपस्थितीत मध्ये निवेदन दिले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!