शिवाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; मेहुण्याला अटक
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली…
