केतन भैय्या रघुवंशी यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत निवड
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्क प्रमुख म्हणून हिंदू सेवक श्री. केतन भैय्या रघुवंशी यांची निवड करण्यात…
